मराठी गाण्यांसाथी एक फार चांगली साईट.
http://www.esnips.com/web/pramod008MarathiSongs
Monday, September 24, 2007
Saturday, September 8, 2007
गूगलचे वर्चस्व
गूगलने पुन्हा सिद्ध केले की technologyच्या बाबतीत ते किती पुढे गेले आहेत ते.
खालील साईट पहा .
http://www.google.com/transliterate/indic/
आजतागायत आपण हिन्दी/मराठी लिहिण्यासाठी किती पद्धति आणि किती उपाय केले पण ते इतके प्रभावी वाटत नाहीत.
साधा शब्द 'rajendra' टाईप करून बघा, बाकी कोणत्याही ठिकाणी तो फार वेडावाकडा येतो पण गूगल चूकेल तर शप्पथ बरोब्बर 'राजेंद्र' तिचं गोष्टं बाकिच्या शब्दांची. आता 'type', बघितलंत कसं बरोब्बर 'टाईप'.
आपण बाबा गूगलला मानलं.................

Sunday, September 2, 2007
थोर माणसे
आज श्रीमान योगी हा कार्यक्रम टिव्हिवर पाहिला. फारंच सुंदर कार्यक्रम होता. सर्वात सुंदर क्षण जो मला फार आवाडला तो म्हणजे जेव्हा बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या गळ्यातला पुरंदरे घराण्याचा गोफ काढून त्या नवीन लेखकाला दिला तो. धन्य तो लेखक ज्याला हा सन्मान लाभला.
Sunday, July 1, 2007
Subscribe to:
Posts (Atom)