Saturday, April 10, 2010

राज्यसरकारचा नाकर्तेपणा

आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा स्मृतीदिन ५ एप्रिल रोजी झाला.
रायगड जिल्ह्यातील शिरढोण या त्यांच्या जन्मगावी असलेले त्यांचे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
'माय नेम इज खान' च्या प्रदर्शनावर पैसा खर्च करणारे सरकार आपल्या राष्ट्रीय स्मारकाचे पुनरुज्जीवन का करू शकत नाही?

0 comments: